जुन्या गोष्टी ऐकताना जी रंजकता मनाला भुरळ घालते ना ती कशातच नाही.वयस्कर लोकांजवळ बसुन जेव्हा त्या जुन्या गोष्टी आपण ऐकतो तेव्हा ते फक्त एक आठवण म्हणून नाही तर एक अनुभव म्हणुन सांगत असतात.नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही घडत जे त्या व्यक्तीला खुप काही शिकवुन जात. हा ब्लॉग नक्कीच एक उत्कृष्ठ प्रवास ठरेल असा विश्वास बाळगतो.
मी काही लेखक नाही पण लिहिण्याचा एक छंद आहे म्हणुन हा ब्लॉग लिहिण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. आता आणि यापुढेही लिहितांना काही चुकी होत असल्यास क्षमस्व🙏🙏. ह्या ब्लॉग मध्ये काही कविता आहेत, काही प्रसंग , college life,दिनविशेष या सर्वांशी संबंधित आहे. हा blog नक्की आवडेल अशी आशा बाळगतो.चला तर मग सुरू करूयात प्रवास.....
वाचकांसाठी यानंतरचा ब्लॉग लवकरच .......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा