जग
जगाशी जुळवून घेतांना,आपली स्थिति कळत होती
स्वतःची स्वतःशीच झुंज होत होती।
जगात वावरताना ,बाप कळत होता
आणि मायेचा तो हाथ आता धीर देत होता।
विश्वास होता जिंकण्याचा, धीर होता मनाचा
पदरी पडलं अपयश आणि तुटला विश्वास मनाचा ।
मनाचा खंबीरपणा, आता दाद देऊ लागला होता
मनाचा गोंधळ आता कुठेतरी शांत झाला होता ।
भविष्याचा विचार मनाला चटका लावून जात होता
पुढचा प्रवास सुरु करतांना आता पाय वाट शोधत होता ।
सापडली वाट तरी , आता त्या वर्षाचा उल्लेख अपयशाच्या डायरीत आता नोंदवून घेणार होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा